" मेंढराला आपल्याच कळपाची भीती " अशी एक म्हण आहे। म्हणजे एक वेळ शत्रूची भीती वाटणार नहीं पण आपल्याच मानसाची शास्वती नसते तेव्हा मात्र खुप त्रास होतो।
विषय होता अवदुत गुप्ते या नवोदित दिग्दर्शकाच्या "झेंडा" या मराठी चित्रपटाचा । चित्रपटाचा विषय हा महाराष्ट्रातील राजकीय पार्श्वभूमी असलेला आहे हे सिनेमा प्रदर्शित होन्याआधीच माहित झाले होते।
यापूर्वी सुद्धा ' सामना' सिंहासन' ' गंगाजल, असे राजकीय विषयांवारिल सिनेमे आले अणि चालले सुद्धा त्यावेळी कुणीही प्रतिकार केला नाही या सिनेमामधे राजकीय व्यक्तिंची हुबेहूब व्यक्तिरेखा दाखवल्या होत्या।
अस म्हंटल जात की चित्रपट हा समाजाचा अरसा असतो अणि जे समाजात होत असते ते कथानकाच्या सहाय्याने पडद्यावर दाखवले जाते जेणेकरून समाजातील इतर घटक त्यातून बोध घेतील आणि आपल्या वयक्तिक आयुष्यात जागरूकता निर्माण करतील। चित्रपट हा किती उत्तम रित्या बनवला आहे याची पोच पावती जनता देत असतेच। कोणता सिनेमा पहायचा आणि कोणत्या सिनेमावर बहिष्कार टाकायचा हा अधिकार सर्वस्विपने जनतेचा आहे असे मला वाटते।
झेंडा या सिनेमात महाराष्ट्रातील राजकारणात उलथापालथ करणारे ठाकरे कूटूंबाची अवस्था आणि त्याचा सर्वसामान्य कार्यकर्त्यावर होणारा परिणाम याचे अभ्यासपूर्ण चित्रण करण्यात आले आहे। caracters in the movie is resembling to Raj and uddhav but both have shown green signal to the movie then who is nitesh rane what is his contribution to maharashtra ? only one " morcha" for water that was also in very wrong direction.this boy is " bigda hua muda"of a revenue minister narayan rane.
he is behaving like big leader of maharashtra but he dont know except konkan no other state follows him.
But making trouble,terror among people with some gunda kind boys।
so friends please suggest your thought on political sensorship is in neccessary? also please promot this movie "झेंडा"
All the best
Amol Gaikwad
आजची शिक्षण पद्धति आणि परीक्षा पद्धति
17 years ago

No comments:
Post a Comment