Friday, January 21, 2011

एक फिल्म करतोय .....

सॉरी मित्रानो,

मध्ये पुलाखालून खुप पाणीवाहून गेले, लिहिता आले नाही

सुरुवात एका नव्या विषयाने करतोय

"ब्लू बिर्ड्स " या संघटनेच्या संपर्कात आलो, छान संकल्पना आहे , अवडली आपल्याला ,हुषार , स्मार्ट व्यक्तींचा ग्रुप आहे ।

सध्या एक फिल्म बनवण्याच्या तयारीत आहेत , अणि मी त्यात एक भूमिका करतोय ।

सिनेमाचे नाव आहे " एकच साहेब - बाबासाहेब "

आताच नाही सांगणार सारं काही ............... सध्या सगळे गुलदस्त्यात .....

ह्म्म्म ..... मिलेंगे ब्रेक के बाद

अमोल गायकवाड

are you agree with my opinion ?