Friday, September 12, 2008

मराठी - ह्रदय -सम्राट -राजसाहेब ठाकरे

एक माणुस उठतो अणि मराठी समाजाची दुखरी नस पकडून अखंड महाराष्ट्र हलवतो, मराठी समाज हा सुस्त पडलेल्या अज़गरासारखा आहे जो पर्यंत कुणी डीवचत नाही, तो काही जागा होत नही । १९७६ पासून परप्रांतीय मोठ्या प्रमाणात मुंबईत येत आहेत पण २००० साली याची जाणीव झाली अणि २००८ साली अन्दोलनं तीव्र होऊ लागली आहेत , निपचित पडलेली माणसं आता जागी होऊ लागली आहेत अणि हे फ़क्त मनसे मुळे शक्य झाले आहे
लोकल मधे "मरणाची " गर्दी तीच अवस्था बस ची सुद्धा, रस्त्यारास्त्यावर हाँकर्स ,चालायला जगा नाही , तरी काहीही न बोलता सगळं निमूट पणे सहन करत जगतात कसेतरी .........................
उ.प / बिहार मधून लोंढे रोजच्या रोज़ येतच आहेत ते काही थांबत नाही ,त्यांच्या साठी त्यांचे नेते सुद्धा इथे येउन सभा घेतात ,तावातावाने बोलतात ............ काय ही दादागिरी नाही? आम्ही साधं मराठी भाषा जिवंत रहावी म्हणुन बोललो तर आम्ही "गुंड" ठरतो।
सर्वात आधी ज्यांना महाराष्ट्रात / मुंबईत बंद केले पाहिजे ते म्हणजे हिन्दी न्यूज़ चैनल किंवा मराठी जनतेने अशी चैनल्स आपल्या घरातून काढून टाकली पाहिजेत , अशी चैनल्स दिशाभूल जनतेची दिशाभूल करत आहेत
आशा चैनल्सचे होस्ट / बातमीदार / संकलक ,अगदी सगळा स्टाफ अमराठी असतो , अपवाद एखादा सोडला तर,अशी यांची सेटिंग असते , आशा वेळी बरोबर असले तरी त्यांच्या मताप्रमाने चुक आहे असे दाखवतात.
उदा, आजतक ,आए बी एन ७ , एन डी टी वी सारख्या हिन्दी चैनल्स भरपूर आहेत
याना एकच आदमी असतो मत विचारायला 'सन्जय निरुपम' अणि हा हीरो "दलबदलू' ,मुर्खासर्खा बरळत असतो , कोण आहे हा संजय निरुपम? काय केले याने मुंबई/महाराष्ट्रासाठी ............ फालतू माणुस साल्याकडे काही काम नाहीत म्हणुन बिग बॉस सारख्या बिन बुडाच्या शो मधे जातो, बो... वर लात मरुँ हाकलून दिले ते सुधा बरेच झाले ............. लायकी काय याची बोलतो किती , भइया साला !!!!!!!!!!!!! मुद्दा च लक्षात येत नही या लोकांच्या ......... कानाफतात मराल्याशिवय जर डोले उघद्नर नसतील तर काय करणार बुवा .............
अहो तुमच्या आमच्या मुलाना भाद्यानेसुधा रहता येणार नही ! आहत कुठे ?
प्रश्न साधा अणि सोपा आहे ,एकाच शहरात मर्यादेपेक्षा जास्त लोकसंख्या होत आहे मित्रानो लक्षात घ्या आपापल्या राज्याची काहीही प्रगति हे चुत्या हिन्दी नेते करत नही (स्वतः मात्र श्रीमंत आहेत) आशा सर्व राज्यातून लोक पैसे कमवायला एकट्या मुम्बीत येऊ लागले तर भविष्यत् खुप प्रसंग मुंबई वरयेतील
आताच शाला / कॉलेज मधे प्रवेश मिळत नही,चेंगरुन,गुदमरून प्रवास करावा लागतोय , सरकार मधे जास्तीत जास्त खासदार मोठा प्रदेश असलेल्या उ.प./बिहार अणि इतर राज्यातील आहेत ,कोंग्रेस हतबल आहे।
जय हिंद ,जे महाराष्ट्र ,जय भीम




Friday, July 25, 2008

बाप माणुस

ठेच लागली की 'आई' नकळत तोंडात येते ......पण भीती वाटली की बाप रे !!!!!!!!............... आठवतो ना बापच !
वडिलांचे महत्व जरा उशिराच कळते ,मी बाप झालो तेव्हा मला ते कळले , आई अणि बाबा दोघेही सारखेच असतात ,वडीलांबददल वाचलेली,डोळ्यात पाणावणारी ही कविता ........

Thursday, July 24, 2008

प्रेम प्रेम प्रेम म्हणजे नक्की काय ?


प्रेम कसं असतं ?
प्रेम म्हणजे केवळ घेण नव्हे .............
प्रेम म्हणजे केवळ संवाद नव्हे ............
प्रेम म्हणजे केवळ सहवास नव्हे ...........
प्रेम म्हणजे केवळ हातात हात अणि विरघळुन टाकणारी मीठी नव्हे ............
प्रेम म्हणजे न मागता देणं .................
प्रेम म्हणजे न बोलता एकत्र राहणं ......................
प्रेम म्हणजे शब्दा पलीकडले व्यक्त होणं ..................
प्रेम म्हणजे अखंड विरहातही साथ राहणं ................... आणखी तुम्हाला काय वाटते ???????? तुमच्या कमेन्ट मधे कळवा ... ओके

Thursday, July 17, 2008

मुंबई मधील राज्य कारभार मराठी भाषेत असावा या एका गोष्टी वरुण अखिल मुंबईँ मधे चर्चेला उधान आले आहे आज रेडियोला सुधा जितुराज सर्वाना विचारत होता, पण मी म्हणतो एवढा गाजावाजा करायची काय गरज आहे .मराठी ही महाराष्ट्राची राज्यभाषा आहे ,संत ज्ञानेश्वर अणि संत तुकाराम यांनी मराठी भाषेसाठी आयुष्य वेचले, महाराष्ट्राची संस्कृती ,इतिहास,विकास या गोष्टींचा अभ्यास न करता कही माणस आपलेज्ञान पाजळतात
छत्रपति
शिवाजी महाराजांमुळे मराठी इथे रुजली ........................... बराच कही आहे सांगण्यासाराखे!
मुंबई ही cosmopolatian आहे अस सांगुन विकृत लोक दिशाभूल करत आहेत मित्रानो मला अणि तमाम महाराष्ट्राला मराठीला जिवंत ठेवण्यासाठी माला मदत करा
कृपा करुन मराठीतच बोला ,मराठीतच जगा , मराठी शिकवा,मराठी वाढवा
याचा अर्थ अस नाही की इतर भाषा बोलूच नका , इंग्लिश सुद्धा तितकेच महत्वाचे आहे , जमले तर इंग्लिश वर प्रभुत्व मिलवा पण मराठीचा वापर रोजच्या आयुष्यात करायला विसरु नका

जय महाराष्ट्र । जय मराठी

Friday, July 11, 2008

Frankly speaking I am not that much use to for blog writting / chat / surfing

one of my friend Prashant has created this blog for me

Thanks prashant

are you agree with my opinion ?