Thursday, July 24, 2008

प्रेम प्रेम प्रेम म्हणजे नक्की काय ?


प्रेम कसं असतं ?
प्रेम म्हणजे केवळ घेण नव्हे .............
प्रेम म्हणजे केवळ संवाद नव्हे ............
प्रेम म्हणजे केवळ सहवास नव्हे ...........
प्रेम म्हणजे केवळ हातात हात अणि विरघळुन टाकणारी मीठी नव्हे ............
प्रेम म्हणजे न मागता देणं .................
प्रेम म्हणजे न बोलता एकत्र राहणं ......................
प्रेम म्हणजे शब्दा पलीकडले व्यक्त होणं ..................
प्रेम म्हणजे अखंड विरहातही साथ राहणं ................... आणखी तुम्हाला काय वाटते ???????? तुमच्या कमेन्ट मधे कळवा ... ओके

3 comments:

Prashant said...

Confused ????

Do not wahat is love ?

Every time its new ....ha ha ha

"Hum hai rahi pyarke, humse kuch na boliye, jo bhi pyaarse mila hum usike ho liye"

Anonymous said...

hi amol i like it very much
jyotsna

Amol said...

Hi Jyotsna,

Thanks for your comment but do we know each other?

I am thinking to start bloging again.

Thanks

Amol

are you agree with my opinion ?