Tuesday, April 14, 2009


११८ वर्ष झाले बाबासहेबांच्या जन्माला .....

आज ही आम्ही लढतोय अदृश्य जतीपातीला .........

एकत्र जेवत असलो जरी आज, जात लागते लग्नाला ........

आजही लोक घाबरतात जोरात जय भीम बोलायला ...............



डॉ बाबासहेबांच्या जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा अणि महामानवास विनम्र अभिवादन

are you agree with my opinion ?