मुंबई मधील राज्य कारभार मराठी भाषेत असावा या एका गोष्टी वरुण अखिल मुंबईँ मधे चर्चेला उधान आले आहे आज रेडियोला सुधा जितुराज सर्वाना विचारत होता, पण मी म्हणतो एवढा गाजावाजा करायची काय गरज आहे .मराठी ही महाराष्ट्राची राज्यभाषा आहे ,संत ज्ञानेश्वर अणि संत तुकाराम यांनी मराठी भाषेसाठी आयुष्य वेचले, महाराष्ट्राची संस्कृती ,इतिहास,विकास या गोष्टींचा अभ्यास न करता कही माणस आपलेज्ञान पाजळतात
छत्रपति शिवाजी महाराजांमुळे मराठी इथे रुजली ........................... बराच कही आहे सांगण्यासाराखे!
मुंबई ही cosmopolatian आहे अस सांगुन विकृत लोक दिशाभूल करत आहेत मित्रानो मला अणि तमाम महाराष्ट्राला मराठीला जिवंत ठेवण्यासाठी माला मदत करा
कृपा करुन मराठीतच बोला ,मराठीतच जगा , मराठी शिकवा,मराठी वाढवा
याचा अर्थ अस नाही की इतर भाषा बोलूच नका , इंग्लिश सुद्धा तितकेच महत्वाचे आहे , जमले तर इंग्लिश वर प्रभुत्व मिलवा पण मराठीचा वापर रोजच्या आयुष्यात करायला विसरु नका जय महाराष्ट्र । जय मराठी