Thursday, January 7, 2010

पहाव ते नवलच

तर पूर्ण नाटक पाहून झाल अणि विचार आला की यातून या मुली अणि नाटकाची लेखिका वंदना खरे यांना असे कुठल्या प्रकारचे समाजप्रबोधन यातून करावयाचे आहे ? नत्कतुं घेता येइल असे कही नव्हते हा नाही म्हणायला आबटशौकिनांची चंगळ होइल
नाटकात योनी साठी वापरण्यात येणारे बोलिभाशेतील सर्व शब्द सांगितले आहेत, तसेच वेगवेगळे आवाज़ काढून स्त्रीच्या त्या उत्कट क्षणाचे बाजारीकरण काले आहे। एकत्र बसून एखादे कुटुंब किंवा मित्र परिवार हे बीभत्सा नाटक पाहू शकत नाही। हे नाटक बंद करण्यासाठी में एक मिशन चालू करत आहे त्या साठी माला सहकार्य करा ।
एकीकडे अपन स्त्री स्वातंत्र्य / स्त्रियांची प्रगति / स्त्रियंच शील या गोष्टींचा पुरस्कार करतो अणि दुसरीकडे आशा फालतू प्रकाराला प्रतिकार करत नाही । खरच सांगतो स्त्रित्वाचा सर्वप्रकारे अपमान या नाटकाद्वारे केला जात आहे अणि तो ही काहि स्त्रियांकडून। काय तर म्हणे अमेरिकेत "वाजिना मोनोलोगुस " हे नाटक प्रचंड चालत आहे .अणि त्याच धर्तीवर हे नाटक भारतात प्रसिध करायचा या ललनांचा विचार आहे ।

भीती एक गोष्टीची वाटते की या विषयावरून आणखी कुणाच्या मानत " शिश्नाच्या मनाचे गुजगोष्टी " यावर नाटक लिहिण्याचा विचार आला तर काय होइल अणि काय काय पहायला भेटेल ......... विचार न केलेलाच बरा ।

9819051713

1 comment:

Prashant said...

What the F**k....

murkhpana aahe.....!

are you agree with my opinion ?